
०१ मोफत काय?
०२ सेवेचा कालावधी
०३ काही खास?
०४ आम्हीच का?
सल्ला व मार्गदर्शन
मार्केटिंग संबंधित महत्वाचे सल्ले आणि सर्वसाधारण मार्गदर्शन आम्ही मोफत पुरवू !
महिण्यावारी सेवा
आमचे तज्ज्ञ आपल्या समस्या जाणून घेऊन रोज त्यांवर काम करतील आणि दर आठवडयाला आपणास प्रगती दाखवतील.
विशेष उपाययोजना
सर्व व्यवसाय वेगळे असतात त्यामुळे आम्ही सर्वांसाठी वेगळी धोरणे नियोजनपद्धती वापरतो.
लक्ष्यासाठी वचनबद्ध
आम्ही ठराविक वेळेत आणि आपल्या बजेट मध्ये सर्वात योग्य, जलद, आणि प्रभावी मार्केटिंग उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करतो
आमचे मित्र आमच्या बद्दल काय म्हणतात?

![2[1].png](https://static.wixstatic.com/media/189375_dc0dea80ba294c938f268324040b64b6~mv2.png/v1/fill/w_200,h_200,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/2%5B1%5D.png)
Rol Tatto Art, Owner
आमची सोशल मीडिया ची कामे मराठी मार्केटिंग द्वारेच पूर्ण होत आहे आणि आम्ही त्याने संतुष्ट आहोत.
![4[1].png](https://static.wixstatic.com/media/189375_cacd105f3e96454ba072c3a029cd1c7c~mv2.png/v1/fill/w_200,h_200,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/4%5B1%5D.png)
Light Studio, Founder
आमची हि Online Marketing ची पहिलीच वेळ आणि पहिल्या ३ महिन्यांत आम्हाला नफा मिळाला.
![3[1].png](https://static.wixstatic.com/media/189375_0dfd2535504b484fa14ab0ad41853590~mv2.png/v1/fill/w_200,h_200,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/3%5B1%5D.png)
Vizdom Gaming, YouTuber
माझ्या YouTube मार्केटिंग साठी मला मराठी मार्केटिंग ने केलेल्या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद!